Sharing about loss during pregnancy Pregnancy can be a life-changing experience, bringing in excitement as well as many challenges that those who are expecting might not be entirely prepared for. They can experience a multitude of feelings from excitement, joy, happiness, worry, fear, disappointment. No one feeling is more acceptable than the other. No one ALWAYS feels positive throughout this journey. For the expectant looking after their emotional health becomes as important as taking care of their physical health during and after they give birth. Mental health is a state of wellbeing where we feel satisfied, connected, and alive. Many things can impact how the individual feels, acts, behaves ranging from their physical health, support systems, stressful life events/circumstances like socio-economic status, violence and abuse, HIV/Aids, adolescent pregnancy, unplanned pregnancy, substance use, divorce/separation. 1 in 3 to 1 in 5 persons in developing countries, and about...
मन नक्की कुठं असतं? हे नेहमीच मला पडलेलं गुपित . परंतु 'मन हे अकरावे इंद्रिय आहे' असा दाखला आपल्याला न्यानेश्वरी मध्येही दिलेला आहे. मन म्हणजे मेंदूचा भावनिक भाग आहे असं आपण म्हणू शकतो, ते हृदयाजवळ असतं असं आपण म्हणू शकतो, किंबहुना ते शरीरातील अणुरेणू मध्ये सामावलेलं असतं असंही मला वाटतं. मानवी मेंदू मार्फत अनेक कार्य साधले जातात. संवेदना ओळखणं, विश्लेषण करणं, शरीराकडून योग्य संदेश घेऊन त्यास प्रतिक्रियारुपी संदेश पोहोचवणं असं ते एक गुंतागुंतीचं जाळ असतं. आणि याच जाळ्यात बाळ जन्मल्या पासून अनुभव त्यांची प्रतिक्रिया यांची जोडणी दडलेली असते. काळानुसार त्यांमध्ये बदल होत असतात परंतु या सर्व जोडण्या बालवयात कार्यरत केल्या नाहीत तर त्यांचा वापर मोठेपणी करता येणे कठीण असतं. जसे बालवयात जर आनंदी अनुभवांमध्ये भर पडली तर मनातील जोडण्या आनंदी अनुभवाशी निगडित असतात. याउलट दुःखात जोडण्यामुळे मोठेपणी सुखाची वृद्धी असूनही त्याचा अनुभव घेण्यास ते मूल असमर्थ ठरतं. दैनंदिन जीवनातील अनुभवातून ते मूल विकसित होत असतं. त्याच्या मेंदूच्या प्रगल्भतेला चालना मिळत असते. थोडक्यात काय तर एखाद्या मुलाला प...